What to eat gain weight – वजन वाढवणाय साठी काय खावे???

शरीराचं वजन खूप कमी असणं हे आरोग्यासाठी तितकंच घातक असू शकते वजन कमी असणे म्हणजे आपण अनेक आजाराला आमंत्रण देतोत. 🌟परिणाम….✳️ वजन कमी असले की रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, असे झाले सर्दी, ताप वारंवार येतो ✳️ स्नायू आणि हाडं कमजोर होतात, लवकर थकवा येतो, हाडं ठिसूळ होतात ✳️ शरीर विकास थांबतो, मुलं व तरुणांमध्ये … Continue reading What to eat gain weight – वजन वाढवणाय साठी काय खावे???