High protein Foods खाल्ल्याने आपल्या शरीरातील स्नायू (Muscle), त्वचा, केस, आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असलेला प्रमुख पोषकतत्त्व (macronutrient) आहे. जर तुम्हाला मसल गेन (Muscle Gain), वजन कमी करणे किंवा ऊर्जा वाढवणे हवे असेल, तर प्रोटीनयुक्त आहार घेणे आवश्यक ठरते..
High-protein Foods खाण्याचे फायदे!
• मसल गेन होने
• वजन कमी होने
• मेटाबॉलिझम सुधारणा होने
• हाडे व इम्युनिटी मजबूत होने
High-protein foods खाल्याने स्नायूंची वाढ आणि ताकद वाढते तसेच वजन कमी होने प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखे वाटते. मेटाबॉलिझम मुळे चरबी जाळण्याची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
High-Protein Foods List
🥩प्राणीजन्य प्रोटीन (Animal Protein Sources)
•अंडी (Eggs)
•कोंबडीचे मांस (Chicken)
•मासे (Fish – सॅल्मन, ट्यूना, रोहू)
•दूध, दही, पनीर (Milk, Yogurt, Cottage Cheese)
•मटण (Lean Meat – प्रमाणात खावे)
🌱वनस्पतीजन्य प्रोटीन (Plant Protein for good for health )
•डाळी (मुग, मसूर, तूर)
•हरभरा व राजमा
•सोयाबीन व टोफू
•मूग स्प्राऊट्स
•बदाम, अक्रोड, काजू
•चिया बिया, फ्लॅक्स सीड्स, भोपळ्याच्या बिया
•क्विनोआ, ओट्स
दररोज किती प्रोटीन घ्यावे:Daily Protein Intake in Marathi
आरोग्यदायी प्रौढ व्यक्तीसाठी प्रोटीनची गरज वजनानुसार मोजली जाते जसेकी
शरीराच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 – 1 gm protein घेणे आवश्यक ठरते. जर 60 किलो वजन असल्यास 48g – 60g Protein घ्यावे.
एका अंड्यामध्ये किती प्रथिने असतात? 🥚

मध्यम आकाराच्या एका अंड्यामध्ये साधारण 6 ते 7 gm प्रथिने असतात.
•अंड्याचा पांढरा भाग (Egg White) → 3.5 ग्रॅम प्रथिने
•अंड्याचा पिवळा भाग (Egg Yolk) → 2.5 ते 3 ग्रॅम प्रथिने
•त्यामुळे व्यायाम करणारे लोक जास्त Egg White खाण्यावर भर देतात.
