आजचा होणारा सामना ind vs pak खूप रंगतदार होणार आहे. पण आजचा सामना भारत वर्सेस पाकिस्तान ठरल्यानंतर भारतामध्ये अनेक राजनीतिक दल या मॅचला विरोध करत आहेत. त्यामध्येच महाराष्ट्रातील नामांकित नेते संजय राऊत यांनी उघड केले दीड लाख कोटीचे सट्टेबाजी प्रकरण. आपल्याला अनेकदा ind vs pak या सामन्या दरम्यान मोठे मोठे सट्टेबाज बातम्या भेटल्या असतील , पण आजच्या या india vs pak या सामन्यांमध्ये दीड लाख कोटीचे सट्टेबाजी गुजरात वरून BJP कार्यकर्त्याकडून ठरली आहे असे, संजय राऊत म्हणतात…
Sanjay Raut ; “India-Pakistan matches involve large scale betting and online gambling, with many BJP members allegedly involved.”
✴️ या सामन्यावरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा पोलिसांकडून पैसे पकडले गेले नाहीत किंवा ठोस पुरावे आतापर्यंत समोर आले नाहीत



