Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Mahabaleshwar trip from mumbai – pune now very special

मुंबईकर आणि पुणेकर यांच्यासाठी महाबळेश्वर ट्रीप ठरेल एकदम zakas. Mahabaleshwar trip करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि रोमांचक झाले आहे. पश्चिम घाटातील हे प्रसिद्ध हिल स्टेशन निसर्गप्रेमी, फोटोग्राफी लव्हर्स आणि कुटुंबीयांसाठी एक परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. नवीन रोड कनेक्टिव्हिटी, आरामदायी हॉटेल्स आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्समुळे Mahabaleshwar trip from Mumbai-Pune हा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

Mahabaleshwar trip from mumbai
Mahabaleshwar points

Mahabaleshwar मध्ये Arthur Seat Point, Venna Lake, Mapro Garden, आणि Pratapgad Fort ही ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. येथे स्थानिक स्ट्रॉबेरी फार्म पाहणे, गरम चहा आणि कॉर्न भजीचा आनंद घेणे हा एक वेगळाच अनुभव देतो.

मुंबईहून साधारण 5 तास आणि पुण्याहून 3 तासांच्या अंतरावर असलेले महाबळेश्वर आता वीकेंड ट्रिपसाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही शांतता, हिरवळ आणि थंड हवामानाचा आनंद घ्यायचा विचार करत असाल, तर तुमची Mahabaleshwar trip from Mumbai-Pune आजच प्लॅन करा!

when should we visit mahabaleshwar : महाबळेश्वरला कोणत्या महिन्यात भेट द्यावी?

महाबळेश्वरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते जून हे महिने योग्य ठरतात, कारण या काळात हवामान समतोल असते आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हा काळ योग्य असते.  

ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत : हवामान थंडगार आणि आल्हाददायक असते. Honeymoon couples आणि निसर्गप्रेमींसाठी हा सर्वोत्तम सीझन राहते…

मार्च ते जून मध्ये: हवामान सुखद असते, फळबागा आणि स्ट्रॉबेरी फार्म्स पाहण्यासाठी उत्तम वेळ असते…

महाबळेश्वर का प्रसिद्ध आहे : Why Mahabaleshwar is Famous

Mahabaleshwar trip from mumbai
Mahabaleshwar points

महाबळेश्वर प्रसिद्ध होण्याचे अनेक कारणे आहेत तसेच महाबळेश्वरला लागलेले अनेक नैसर्गिक देन आहे.  महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. ते आपल्या स्ट्रॉबेरी फार्म्स, सुंदर पॉइंट्स, शांत हवामान आणि निसर्गरम्य व्हॅली व्यूज साठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे प्राचीन महाबळेश्वर मंदिर, वेण्णा लेक, आणि आर्थर सीट पॉईंट यांसारखी अनेक आकर्षक स्थळे आहेत.

महाबळेश्वरमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे: Places to Visit in Mahabaleshwar

महाबळेश्वर मंदिर हे १२०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर असून, येथे भगवान शंकराच्या “त्र्यंबकेश्वर” स्वरूपाची पूजा होते. मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो, त्यामुळे हे स्थळ पंचगंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते.

महाबळेश्वर मध्ये अनेक भेटण्यासारखे ठिकाण आहेत जसे की

  • महाबळेश्वर मंदिर
  • आर्थर सीट पॉईंट (Arthur Seat Point)
  • विल्सन पॉईंट (Wilson Point)
  • वेनना लेक (Venna Lake)
  • लिंगमळा धबधबा (Lingmala Waterfall)

महाबळेश्वर हवामान किती असतो : Mahabaleshwar Weather

Mahabaleshwar Weather

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण समजले जाते. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान तापमान 10°C पर्यंत खाली जाते. या हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लांबून लांबून   येतात

🔸Mahabaleshwar Height: महाबळेश्वर  उंची किती!

महाबळेश्वर समुद्रसपाटीपासून अंदाजे 1,353 मीटर (4,439 फूट) उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे येथे वर्षभर थंड हवामान असते.

महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी कोणत्या महिन्यात पिकतात?

स्ट्रॉबेरी

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी सिझन नोव्हेंबरपासून सुरू होऊन मार्चपर्यंत चालतो. या स्ट्रॉबेरीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या महिन्यामध्ये  गर्दी करतात.

Planning Mahabaleshwar trip from mumbai

मुंबईहून महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन : Mahabaleshwar जाण्यासाठी अनेक योजना आहेत जसं की कॅब, बस,कार अशाप्रकारे तुम्ही प्रवास करू शकता, मुंबई वरून सुमारे 230 किलोमीटर महाबळेश्वर अंतर येते. साधारणता 5/6 घंटे या प्रवासाला लागतात. पुणे ते महाबळेश्वर अंतर  (pune to mahabaleshwar distance ) हे अंतर 125 किलोमीटर येते. साधारणत 2/3 घंट्याचा प्रवास आहे.

Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Diwali shopping online 2025 : अशाप्रकारे करा दिवाळीची ऑनलाइन शॉपिंग

महाराष्ट्रात दिवाळी हा सण फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. तसेच दिपवाली मध्ये Diwali shopping online करून या दिवाळीत आपल्या घरासाठी नवीन वस्तू, कपडे आणि भेटवस्तू खरेदी करून दिवाळी आणखीन विशेष बनवा. दिवाळी हा हिंदू , जैन आणि शीख धर्मातील प्रमुख धार्मिक सणांपैकी एक आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही हा प्रत्येक व्यक्तीमधील परमात्म्याचा उत्सव आहे. दिवाळी हा सण अध्यात्मिक महत्त्व पटवून देणाराही आहे. दिवाळी ही भगवान महावीरांच्या आध्यात्मिक प्रबोधनाचे प्रतीक आहे.

Diwali shopping online 2025 मध्ये काय काय खरेदी करावे?

दीपावली या सणांमध्ये अनेक गोष्टी आपणाला लागतात जसं की घर सजवण्यासाठी (home decor) वस्तू, लाइट्स, रांगोळी, वॉल डेकोर, दिवे, कुशन कव्हर्स तसेच लक्ष्मीपूजन ला लागणारे साहित्य तसेच आपणाला लागणारे कपडे किंवा ॲक्सेसरीज आपण सहज पद्धतीने online shopping करून मोठ्या प्रमाणात डिस्काउंट होऊ शकतात.

Diwali shopping online कशी करायची!!

Diwali shopping online करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स वेबसाईट आहेत जसे की  Flipkart : Amazon : Myntra : Meesho या वेबसाईट वरती जाऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करून चांगल्या प्रमाणात ऑफर घेऊ शकतात.

दिवाळीचा आदर कसा करावा?

हा सण फक्त दिवे लावण्यापुरता नसून आपल्या परंपरेचा सन्मान, निसर्गाचा आदर आणि सामाजिक एकतेचा संदेश देतो. चला पाहूया दिवाळीचा आदर कसा करावा आणि हा सण अधिक अर्थपूर्ण कसा साजरा करावा;

परंपरेचा सन्मान कारणे
• पर्यावरणपूरक दिवाळी    साजरी करा
• समाजातील सर्वांना आनंद द्या
• परंपरेनुसार पूजा आणि मंत्रोच्चार करा
• लक्ष्मीचे स्वागत कारणे हा दीपावलीचा उद्देश आहे

Diwali decoration for home : दिवाळीसाठी घर कसे डिझाइन करावे?

Diwali shopping online
Diwali decoration

• दिवाळी पूजा परिसर कसा सजवायचा?

• लक्ष्मीपूजनात सजावट कशी करावी?

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि या सणात घराची सजावट (Diwali Decoration for Home) हे सर्वात महत्त्वाचे आकर्षण असते. आपले घर उजळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काही सोप्या पण आकर्षक सजावट कल्पना वापरून घराला चांगली डिझाईन देऊ शकतो.

सुरुवात करा घराची साफसफाई करून — कारण स्वच्छता हीच शुभतेची पहिली पायरी आहे. दरवाज्यावर सुंदर तोरण, रांगोळी आणि कंदील लावा. या पारंपरिक सजावटीमुळे घराला उत्सवाचा स्पर्श मिळतो. दिवाळीच्या रात्री घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेलाचे दिवे किंवा LED दिवे लावल्यास घर प्रकाशमान होते आणि लक्ष्मी आगमनासाठी वातावरण निर्मिती होते….

दिवाळी पूजा परिसर कसा सजवायचा?

Diwali shopping online
Diwali pooja

प्रवेशद्वार आणि पूजा जागेवर सुंदर रंगीत रांगोळी काढा नंतर पूजा करण्यापूर्वी परिसर स्वच्छ करून गंगाजळ किंवा कापूर/ दुप लावून ठेवा हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. झेंडू, गुलाब, कमळ अशा ताज्या फुलांनी पूजा मंडप सजवा तसेच स्वयंपाकघरात आणि हॉलमध्ये फुलांची माळ, आरती थाळी डेकोरेशन, आणि लक्ष्मी-गणपती मूर्तीच्या आजूबाजूला सजावट केल्याने सणाचे सौंदर्य वाढते.

लक्ष्मीपूजनात सजावट कशी करावी?

लक्ष्मीपूजन या दिवशी घरात महालक्ष्मी, भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा केली जाते हा दिवस सर्वात महत्त्वाचा समजला जातो. लक्ष्मीपूजन करताना  लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशमी वस्त्र पूजा स्थळी अंथरा. मोगरा, झेंडू, गुलाब या फुलांच्या माळांनी दरवाजा आणि पूजा जागा सजवा. मूर्तीच्या  आजूबाजूला चांदीचे नाणे, तांदूळ, फुलं आणि फळं ठेवा. मग या गोष्टी करून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता.

Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Flipkart Shopping Tricks: कमी पैशात जास्त खरेदी करण्याचे रहस्य

Online shopping मध्ये Flipkart ही भारतातील सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स ( E-Commerce ) साइट आहे. योग्य Flipkart shopping tricks आणि मार्गदर्शन वापरल्यास तुम्ही Flipkart वर खूप बचत करू शकता. चला तर जाणून घेऊया Flipkart शॉपिंग टिप्स:

Flipkart Shopping Tricks
Shopping tricks

• Flipkart सेल आणि ऑफर्सवर लक्ष ठेवा!
• Product रिव्ह्यू आणि रेटिंग्स वाचा!
• Discount तुलना, सुपरकॉइन्स वापर करा!
• बँक ऑफर्स आणि कॅशबॅक वापरा!
• Flipkart Plus मेंबरशिपचा फायदा घ्या!
• रिटर्न पॉलिसी वाचा!
• कूपन कोड्स वापरा!

Flipkart Shopping Tricks आणि ऑफर्सवर लक्ष ठेवा!

ऑफर्स मोठ्या प्रमाणात Big Billion Days, Independence Day Sale, Diwali Sale यांसारख्या सेलमध्ये येते, या sale मध्ये जबरदस्त डिस्काऊंट मिळतात. मोठी खरेदी या दिवसात करणे फायदेशीर ठरते.

Product रिव्ह्यू आणि रेटिंग्स वाचा!

Flipkart वरती खरेदी करण्यापूर्वी युजर्सचे रिव्ह्यू वाचा आणि प्रॉडक्टची रेटिंग तपासा. रिव्ह्यू आणि रेटिंग मुळे product ची गुणवत्ता समजून येते तसेच नकली किंवा दर्जाहीन वस्तू घेण्याचा धोका कमी होतो.

Discount तुलना, सुपरकॉइन्स वापर करा!

Flipkart खरेदीवर तुम्हाला SuperCoins मिळतात. हे कॉइन्स पुढच्या खरेदीत डिस्काऊंटसाठी वापरता येतात.

Bank Offers आणि कॅशबॅक वापरा!

Flipkart दरवेळी वेगवेगळ्या बँकांसोबत विशेष ऑफर्स आणते. HDFC, ICICI किंवा SBI कार्ड वापरल्यास अतिरिक्त 10% सूट राहते तर याचा लाभ घेऊ शकतात…

Flipkart Plus मेंबरशिपचा फायदा घ्या!

ऑनलाइन शॉपिंगमध्ये जास्तीत जास्त बचत करायची असेल तर Flipkart Plus Membership हा उत्तम पर्याय आहे. या मेंबरशिपमुळे ग्राहकांना अनेक विशेष फायदे मिळतात. जसेकी स्पेशल डिस्काउंट्स, अर्ली ऍक्सेस, पार्टनर ऑफर्स, फ्री डिलिव्हरी अशा पद्धतीने flipkart मेंबरशिप चे फायदा होतो..

रिटर्न पॉलिसी वाचा!!

आपण ऑनलाइन खरेदी करताना उत्पादन परत करण्याची किंवा बदलण्याची आवश्यकता असू शकते. प्रत्येक कंपनीची रिटर्न पॉलिसी वेगळी असते. रिटर्न पॉलिसी वाचणे महत्त्वाचे आहे कारण त्यातून तुम्हाला परत करण्याचा कालावधी, परत करण्याची अटी, पैसे परत मिळण्याची पद्धत या गोष्टी समजून येतात.

कूपन कोड्स वापरा!!

कूपन कोड्स वापरल्यास मूळ किमतीवर अतिरिक्त सवलत मिळते. हे पैसे वाचवण्यासाठी उत्तम मार्ग आहे. Flipkart चे काही कूपन कोड्स फेस्टिव्हल सेल, बिग बिलियन डेज सेल किंवा नवीन लॉन्चिंगवर लागू होतात. यामुळे तुमच्या खरेदीवर जास्त फायदा मिळतो.


which sale is best in flipkart : फ्लिपकार्टमध्ये कोणती विक्री सर्वोत्तम आहे!!

Flipkart Shopping Tricks
Best sale in flipkart

Big Billion Days फ्लिपकार्टवर सर्वात मोठी आणि फायदेशीर सेल आहे. त्यात स्मार्टफोन, लॅपटॉप, फॅशन, घरगुती सामान या सर्व गोष्टींवर प्रचंड सूट मिळते, त्यामुळे शॉपिंगसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. त्यामुळे बिग बिलियन डेज सर्वोत्तम Best सेलर काळ असतो.

Which is the highest selling category on Flipkart: फ्लिपकार्टवर सर्वाधिक विक्री होणारी श्रेणी कोणती आहे..

Flipkart वरील सर्वाधिक विक्री होणारी श्रेणी 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे. या श्रेणीमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅझेट्सचा समावेश होतो.  फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ सारख्या विक्री कार्यक्रमांमध्ये स्मार्टफोनसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

is flipkart good for buying phones: फोन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट चांगले आहे का

होय… फोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. फ्लिपकार्टवर विविध ब्रँड्सचे स्मार्टफोन उपलब्ध असून, ते विविध किमतीच्या श्रेणींमध्ये मिळतात. त्यावर नियमितपणे आकर्षक ऑफर्स, सवलती आणि एक्सचेंज योजनाही उपलब्ध राहते…

Where should i complain about flipkart for refund: फ्लिपकार्टकडून परतफेडीसाठी मी कुठे तक्रार करावी

Flipkart वरती ऑर्डर केल्यानंतर कदाचित आपल्या पार्सल मध्ये मिसिंग किंवा डॅमेज प्रॉडक्ट येतो त्याला रिफंड किंवा रिप्लेस करता येते…

Flipkart चा app किंवा website वर जाऊन तक्रार करा….!

•आपल्या ऑर्डरमध्ये लॉगिन करा.
•“My Orders / माझ्या ऑर्डर्स” विभागात जा.
•ज्या प्रॉडक्टसाठी रिफंड हवा आहे तो निवडा.
“Return / रिटर्न” किंवा “Refund / परतफेड” बटण क्लिक करा.
•रिटर्न किंवा रिफंडचे कारण निवडा आणि सबमिट करा.
नोट: फ्लिपकार्ट रिफंड पॉलिसी प्रॉडक्टवर अवलंबून बदलते.

फ्लिपकार्ट ११ रुपयांचा सेल काय आहे: Flipkart rs. 11 sale माहिती!!

या सेलमध्ये Flipkart काही निवडक वस्तूंवर जसे की मोबाईल ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, घरगुती वस्तू, फॅशन प्रॉडक्ट्स etc या गोष्टी वर फक्त ११ रुपयांत खरेदीची संधी देते. हा सेल सहसा Big Billion Days, Festive Dhamaka, Freedom Sale किंवा Special Offer Days च्या वेळी आयोजित केला जातो. यामध्ये मर्यादित वेळ आणि मर्यादित स्टॉक असतो, त्यामुळे जो प्रथम खरेदी करेल त्याला फायदा होतो.

Categories
झकास्टीम्स अपडेट्स

Flipkart big billion days now 50%+ discount

Flipkart big billion days सेल 23 सप्टेंबर 2025 पासून सुरु आहे. Flipkart अनेक आकर्षक ऑफर बिलियन डेज मध्ये लॉन्च करतात. आकर्षक ऑफर्स असल्यामुळे लोके फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज मध्ये ऑनलाइन शॉपिंग करतात. या बिलिनडेज मध्ये मोठ्या प्रमाणात ऑफर असल्यामुळे यावर लोक accessories, smartphone, ड्रेसेस,लागणारे आवश्यक वस्तू आवर्जून घेतात. Flipkart big billion days हे स्पेशल festival season मध्येच लॉन्च केले जाते. Flipkart Plus आणि black membership अशा मेंबर्सला फ्लिपकार्ट आकर्षक ऑफर देत राहते.

Flipkart big billion days discount ऑफर्स

Flipkart big billion days
Flipkart discount

अशा अनेक प्रोडक्स आहेत ज्यामध्ये big billion days मध्ये 10% – 80% discount पर्यंत ऑफर भेटते. तर चला पाहू आपण कोणच्या वस्तू वरती किती डिस्काउंट.

10%-25% = Smartphones

50% – 90 % =smart watches

50%- 80% =leadies wears

30%-50% = Home accessories

50%-70%= Mobile accessories

50%- 70% = Mans wear

    Flipkart Big billion days mobile exchange offers:

    Flipkart big billion days
    Exchange offer’s

    जर तुम्ही कुठला फोन वापरत असाल तर त्याला एक्सचेंज ऑफर मध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर big billion days offers एक्सचेंज करून त्यामध्ये चांगला मोबाईल मिळू शकतात.

    Big billion days मध्येय iphone ची किंमत किती आहे?

    फेस्टिवल्स ऑफर्स मध्ये iphone ची प्राईस चांगली घट होते. जर समजा कुठला लॉन्चिंग iphone किंमत जर ₹74000 असेल तर त्याची किंमत बिग बिलियन डेज मध्ये ₹55000- ₹ 64000 परेंत iphone मिळू शकतो.

    Categories
    झकास्टीम्स अपडेट्स

    Today’s India vs Pakistan, 1.5 lakhs crore    gambling exposed by Shivsena leader -Sanjay Rawat 

    आजचा होणारा सामना ind vs pak खूप रंगतदार  होणार आहे. पण आजचा सामना भारत वर्सेस पाकिस्तान ठरल्यानंतर भारतामध्ये अनेक राजनीतिक दल या मॅचला विरोध करत आहेत. त्यामध्येच महाराष्ट्रातील नामांकित नेते संजय राऊत यांनी उघड केले दीड लाख कोटीचे सट्टेबाजी प्रकरण. आपल्याला अनेकदा ind vs pak या सामन्या दरम्यान मोठे मोठे सट्टेबाज बातम्या भेटल्या असतील , पण आजच्या या india vs pak  या सामन्यांमध्ये  दीड लाख कोटीचे सट्टेबाजी गुजरात वरून BJP कार्यकर्त्याकडून ठरली आहे असे, संजय राऊत म्हणतात

    Sanjay Raut ; “India-Pakistan matches involve large scale betting and online gambling, with many BJP members allegedly involved.”

    ✴️ या सामन्यावरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा पोलिसांकडून पैसे पकडले गेले नाहीत किंवा ठोस पुरावे आतापर्यंत समोर आले नाहीत

    Categories
    झकास्टीम्स अपडेट्स

    Gemini retro trend: 2025

    सध्याच्या घडीला लोकांचे सर्वात आवडणारे (Gemini retro photo) जेमिनी ट्रेडिंग फोटोज कसे तयार करतात जाणून घेऊ लोकांमध्ये कसा कोणता ट्रेंड येईल याबद्दल कोणी विचार करू शकत नाही.

    प्रत्येक महिन्यामध्ये ट्रेन लोकांमध्ये बदलत असतो – Google Gemini retro trend photos आल्यापासून लोकं प्रचंड यावर आपले फोटो तयार करत आहेत. Gemini AI च्या मदतीने युजर्स वेगवेगळ्या Advances फॅशन स्टाइल, चेहरे आणि लुक्स जनरेट करू शकतात.


    Gemini retro trend
    •Gemini retro trend photo

    Gemini retro trend चा साह्याने आपण कसेही लुक्स तयार करू शकतोत, ब्लॅक एन व्हाइट साडीत सजलेले फोटो, सोनेरी सूर्यप्रकाश आणि केसांमध्ये खोवलेले फूल किंवा गजरा यामुळे हा ट्रेंड नॉस्टॅल्जिक आणि सिनेमॅटिक आकर्षणाने भरलेले दिसतात.

    Google Gemini Retro Image Prompt: गुगल जेमिनी रेट्रो स्टाइल फोटो तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक.

    Google Gemini Retro Image Prompt: गुगल जेमिनी रेट्रो स्टाइल फोटो तयार करण्याची सहज पद्धत तर चला जाणून घेऊ  ;

    Ai tools चा वापरणे आपण कुठलाही 80s/90s काळाचे फोटो तयार करू शकतो. जर तुमाला  80s मधला फोटो तयार करून हवा असेल तर Google Gemini (किंवा इतर AI फोटो जनरेटर) मध्ये हे prompt – “Old Indian couple sitting in front of their house, 80s retro style photo, warm tones, vintage film look, slightly faded colors, nostalgic mood”

    • “Dust effect, Grain, Sepia, Vignette, Polaroid frame” हे लावा म्हणजे फोटो जुना दिसेल.

    जर तुमाला 90s मधला फोटो तयार करून हवा असेल तर prompt मध्येय हे लिहा :  “A young woman in 90s retro style, vintage polaroid photo, soft faded colors, old camera effect, retro fashion, background with neon lights, film grain texture”

    अजून या फोटोज मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही “Dust effect, Grain, Sepia, Vignette, Polaroid frame” हे वापर करा म्हणजे फोटो जुना दिसेल.

    Gemini ai retro style जोडप्यासाठी prompt :  ( Gemini ai retro style couple )

    Gemini retro trend
    Remini retro style couple

    “Gemini AI Retro Style Couple | 70s-80s Retro फोटोशूट स्टाईलमध्ये रोमान्टिक जोडपं | Vintage Background, Classic Outfits, Retro Lights, Old Camera Effect, Romantic Pose, Gemini AI Generated Retro Couple Image”
    रेट्रो स्टाइल फोटो एडिट आजकाल खूपच ट्रेंडिंग झाले आहे. विशेषत: मुलं Retro Style Photo Edit करून Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडियावर अपलोड करतात. या फोटो एडिटमध्ये जुना फिल्म इफेक्ट, ग्रेन, व्हिंटेज टोन, 90’s लूक आणि क्लासिक रंग वापरले जातात. यामुळे फोटो वेगळा आणि आकर्षक दिसतो.

    Retro Style Photo Edit Boy | रेट्रो स्टाइल फोटो एडिट मुलांसाठी

    Gemini retro trend
    Retro style photo for boys

    रेट्रो स्टाइल फोटो एडिट आजकाल खूपच ट्रेंडिंग झाले आहे. विशेषत: मुलं Retro Style Photo Edit करून Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडियावर अपलोड करतात. या फोटो एडिटमध्ये जुना फिल्म इफेक्ट, ग्रेन, व्हिंटेज टोन, 90’s लूक आणि क्लासिक रंग वापरले जातात. यामुळे फोटो वेगळा आणि आकर्षक दिसतो.

    Google Gemini गोल्ड घालू शकते का फोटोमध्ये ? Can gemini wear gold?

    Gemini retro trend
    Gemini gold wear

    होय. Google gemini retro च्या मदतीने तुम्ही फोटोमध्ये गोल्ड (सोनं), गोल्ड ज्वेलरी सहज  लावू शकता.