Categories
क्रीडा

Pak vs oman, Asia cup 2025 – pak won 93 runs!

Asia cup – 2025,पाक नी स्पर्धेत ओमानवर दणदणीत विजयाची नोंद केली. दिनांक 12- सप्टेंबर रोजी खेळलेला पाकिस्तानचा ओमानवर ९३ धावांनी दमदार विजय झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 160/7 धावा केल्या. मोहम्मद हॅरिस यांनी सर्वाधिक 66 धावा (43 चेंडूत) केल्या. सैम अय्यूब आणि सलमान अली आगा यांनीही महत्त्वाच्या खेळी केल्या. नंतर oman फलंदाजी करत असताना 16.4 (overs ) मध्येय फक्त 67 धावा काढण्यात सक्षम राहिले.पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे ओमानचा संघ केवळ धावांमध्ये गुंडाळला गेला.

या सामन्यात पाकिस्तानने आपले विजय घोषित केला. पाक नी पहिली फलंदाजी करून त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून ओमानचा संपूर्ण डाव आटोपला. ओमानला पाकिस्तानने दिलेला लक्ष्य गाठता आले नाही आणि अखेर पाकिस्तानने हा सामना 93 धावांनी जिंकला. पाकिस्तानी आपला पहिला विजय घोषित करून 2 आंख आणि (+4.650 ) net runreat वरती पोहचला आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तान संघाने ओमानविरुद्ध अपेक्षाभंग करणारी कामगिरी केली.

Zakastimes.com