Categories
ऑटोमोबाईल

Rohit Sharma batting : माझी क्रिकेट पट्टू रोहित शर्मा शिवाजी पार्क मध्ये बॅटिंग करताना!

शिवाजी पार्कमध्ये Rohit sharma batting करताना आज दिसला. शिवाजी पार्कमध्ये अनेक चाहते रोहित शर्माला बॅटिंग करताना पहिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीसाठी तो नेट्समध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसला. चाहत्यांना रोहितचा दमदार फॉर्म आणि त्याची क्लासिक टाइमिंग पुन्हा पाहायला मिळाली. रोहित शर्माने अनेक धडे शिवाजी पार्क या मैदाना मधून गिरवले तसेच अनेक खेळाडू आपले धडे मुंबई च्या शिवाजी पार्क मधून सुरुवात केलेले तसेच मुंबईतील शिवाजी पार्क हे भारतीय क्रिकेटचे जन्मस्थान मानले जाते.

Rohit Sharma batting: रोहित शर्मा बॅटिंग करताना त्याचा दमदार शॉट नी त्याचा लेंबोरगिनी गाडी च्या काच फुटला. या शॉट चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितच्या फटक्याची ताकद पाहून चाहत्यांनी त्याच्या बॅटिंग पॉवरचे कौतुक केले. चहात्यानी बॅटिंगचा भरपूर आनंद घेतला.

रोहितच्या फॉर्ममध्ये परतण्याचे संकेतही या सरावातून दिसत आहेत. शिवाजी पार्कमधील ही घटना मुंबईतील क्रिकेटप्रेमींसाठी एक खास क्षण ठरला आहे.

टीममधून वनडे कर्णधारपद गेल्यानंतरही रोहितने स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. त्याच्या नेट प्रॅक्टिसमध्ये फिटनेस, शॉट सिलेक्शन आणि पॉवर हिटिंगवर विशेष भर दिसून आला. क्रिकेट विश्लेषकांच्या मते, रोहित पुन्हा एकदा मोठी इनिंग खेळण्यासाठी तयार आहे.

Categories
ऑटोमोबाईल

best ev bike in india –

भारतामध्ये इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढत आहे. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोक भारता मध्ये Best EV Bike शोधत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक बदल  होत असताना आपणाला दिसतात. EV बाईक (Electric Vehicle Bike) म्हणजेच इलेक्ट्रिकवर चालणारी bike. ही पेट्रोलऐवजी बॅटरीवर चालते. सध्या भारतात EV बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे. सर्व कंपन्या  इलेक्ट्रिक bike नवीन पद्धतीने लॉन्च करत असतात.

✳️ इलेक्ट्रिक बाइक चे महत्वाचे फायदे –

आजच्या काळात EV bike म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक हे लोकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे अनेक जण Electric Vehicle (EV bike) कडे वळत आहेत. इलेक्ट्रिक वाहने वापरल्यामुळे पर्यावरण स्वच्छ, व्यक्तिगत फायदा, कमी खर्चात चांगले पळण्याचे क्षमता ev bike ची असती…


भारतीय मार्केटमधले best ev bike….

• OLA

• Chetak ( bajaj)

अल्ट्राव्हायोलेट F77

• Hero इलेक्ट्रिक ऑप्टिमा

हॉप-ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक

Odysse Electric Evoqis

• रिव्हॉल्ट आर व्ही 400 (Revolt RV400)


1.ola electric bike

Best ev bike in india
Model – Ola s1 pro

Ola चे हे मॉडेल best ev bike समजले जाते याची किंमत ₹1.40 लाख – ₹1.70 लाख पर्यंत आहेत. हे मॉडेल पाच व्हेरियंट असून आणि सात कलर मध्ये उपलब्ध आहे. या मॉडेलची टॉप स्पीड 114 km/hr आहे. Ola S1 Air : 3 kWh बॅटरी, 125 km रेंज. Normal charger ने: 4–6 तास, Fast charger उपलब्ध (Ola Hypercharger नेटवर्क)

2. बजाज chetak

लोकांचे सर्वात जास्त प्रिय असलेले बजाज ची chetak best ev bike आहे आणि भारतामध्ये टॉप सेलिंग मध्ये आहे. या गाडीची किंमत  ₹1 लाख – 1.30 लाख पर्यंत जाते. Battery – 3 kWh Lithium-ion (IP67 water resistant)
Range – अंदाजे 110–120 किमी (Eco मोडमध्ये)
Top Speed – 63–70 kmph
Charging Time – साधारण 4 तासात फुल चार्ज
Motor Power – 4 kW BLDC Motor
Frame & Design – स्टील बॉडी, रेट्रो लुक पण मॉडर्न टच
💡 Lighting – Full LED setup

2. अल्ट्राव्हायोलेट F77

अल्ट्राव्हायोलेट F77 ही एक best ev bike मध्ये आहे या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 140 किलोमीटर प्रति तास आहे. या गाडीची किंमत सुमारे ₹ 3.20 लाख ते ₹4.20 लाख आहे. 🔋 बॅटरी क्षमता – सुमारे 10.3 kWh (मोठी क्षमता, जास्त रेंजसाठी), ⚡ रेंज (एका चार्जवर) – 300 किमी पर्यंत (व्हेरिएंटनुसार).चार्जिंग –
स्टँडर्ड चार्जरने ~7-8 तासांत फुल चार्ज.
फास्ट चार्जरने 1.5 तासांत फुल चार्ज.


3. Hero इलेक्ट्रिक ऑप्टिमा

Hero इलेक्ट्रिक ऑप्टिमा या गाडीची किंमत सुमारे ₹40 हजार पासून ते ₹ 69 हजार परेंत आहे ही पण एक best ev bike आहे, इको मोडमध्ये बाईक 45 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येते आणि त्याची रेंज 150 किलोमीटर आहे. बॅटरी क्षमता ~ 2-3 kWh ले – हल्लीच्या व्हेरिएंट्समध्ये. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तास.

4.हॉप-ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक

हॉप-ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक ही best ev bike मध्ये येते या गाडीची किंमत सुमारे ₹1.30 पासून ते 1.70 परेंत आहे, या गाडीचे वैशिष्ट्य आपल्या मध्ये एक युनि्क लुक आहे.बैटरी क्षमता सुमारे 3.75 kWh lithium-ion बैटरी. रेंज 75 km, इको मोड वरती 150km/hr पर्यंत स्पीड.


5. बाउन्स इन्फिनिटी E1+ (Bounce Infinity E1+)

या गाडीची किंमत सुमारे ₹ 1.15 लाख ते ₹ 1.25 लाख इतकी आहे.  बॅटरी प्रकार – 2.0 kWh लिथियम-आयन (स्वॅपेबल)
⏳ चार्जिंग वेळ – 4 ते 5 तास
🛣️ रेंज (एका चार्जमध्ये) – अंदाजे 85 किमी पर्यंत
⚡ टॉप स्पीड – 65 किमी/ताशी
🛠️ मोटर पॉवर – 1500 W BLDC मोटर
🔄 ड्राईव्ह मोड्स – Eco, Power, Reverse, Drag Mode
🛑 ब्रेकिंग सिस्टीम – फ्रंट व रियर डिस्क ब्रेक
🛵 सस्पेंशन – टेलिस्कोपिक फ्रंट, हायड्रॉलिक रियर


6. Odysse Electric Evoqis

7. रिव्हॉल्ट आर व्ही 400 (Revolt RV400)

या गाडीची किंमत सुमारे ₹- 1.18 अजून Xशोरूम सुरुवात होते. याची मोटर: 3000W (3kW) इलेक्ट्रिक मोटर आहे, रेंज: 140 किमी (एका फुल चार्जमध्ये) आहे, बॅटरी: 4.32 kWh Lithium-ion बॅटरी, ब्रेक्स: ड्युअल डिस्क ब्रेक्स (CBS सिस्टमसह) आहे.


या गाडीचे सुमारे किंमत ₹1.06 लाख पासून सुरुवात आहे. याची बॅटरी: 72V, 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. इको मोड मध्ये सुमारे 150 किमी वेग आहे.  पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तास लागतात.


✳️do electric bikes need insuranceइलेक्ट्रिक बाईक/स्कूटरला विमा लागतो का?

इलेक्ट्रिक बाईक/स्कूटरला विमा हे त्यांच्या मोटर पॉवर आणि वेगावर अवलंबून असते. २५ किमी/तास वेगापर्यंत आणि २५०W मोटरपर्यंतच्या ई-बाईक्ससाठी, RTO रजिस्ट्रेशन लागत नाही,
ड्रायव्हिंग लायसन्स लागत नाही, इन्शुरन्सही बंधनकारक नाही

२५ किमी/तास पेक्षा जास्त वेग किंवा २५०W पेक्षा जास्त मोटर असलेल्या ई-बाईक्स/स्कूटर्ससाठी
RTO रजिस्ट्रेशन आवश्यक, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे ( E bikes require a license)

Categories
ऑटोमोबाईल

Tata – Gen Nano आता फक्त 2.25 लाख मध्येय उपलब्द….

Tata- gen Nano 2025 मध्ये लॉन्च होत आहे.  Tata nano ची सुरुवात 2008 मध्ये झाली, Tata Nano ला 2008–2009 मध्ये ₹1 लाख (₹100,000) मध्ये लॉन्च केले गेले आणि जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून खूप चर्चेत आली. Ratan Tata यांनी या कारला “लोकांची कार” म्हटले; परंतु मीडिया आणि कंपनीने “सस्ती कार” म्हणून प्रचार केला, ज्यामुळे प्रतिमात्मक अडचणी निर्माण झाल्या.

Tata-Gen Nano पेट्रोल, CNG, Ev मध्येय आता उपलबद्द.

Tata next-Gen Nano व्हेरीअँट किंमत =

🔸 GenX nano ( पेट्रोल 624 cc, 37 bhp)

  •   XE – ₹2.36 -2.48 लाख

  •   XM – ₹- 2.72 – ₹2.88 लाख

  •   XE ( Manual ) – ₹ 2.47 लाख

🔸 नवीन Next -gen Nano

  •   XE ( manual ) – ₹2.47

  •   XTA ( Amt) – ₹3.43 लाख

🔸 Tata Nano 2025 ( पेट्रोल )

  •   pertol nano – 2 -3 लाख

🔸Ev वेरिअन्ट – ₹5-7 लाख

इंजिन आणि परफॉरम्स =

Nano petrol  ( 25 – 28 ) kmpl

CNG – 35-40 km/kg

Ev – 26 kWh बॅटरी, 500 km range ( ideal)

✴️फिचेर्स

✳️डिझाईन – LED lights, alloy wheels, multiple रंग….

✳️सेफ़टी – dual airbags, Abs, EBD, reinforced बॉडी…

✳️टेकनॉलॉजि – Touchscreen, smart climate control, Bluetooth

✳️ Cng/ Ev – CNG ( 35-40 km ) Ev ( 180 -250 km range )

Follow our page *

https://zakastimes.com

Error: Contact form not found.