नमस्कार 🙏 मी Narsing pawar ZakasTimes ब्लॉग चा संस्थापक, लेखक आणि डिजिटल क्रिएटर आहे. मी एक Marathi Blogger, YouTuber आणि Entrepreneur असून वाचकांपर्यंत दर्जेदार, विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण कंटेंट पोहोचवण्यावर आपला भर असतो.
Flipkart big billion days सेल 23 सप्टेंबर 2025 पासून सुरु आहे. Flipkart अनेक आकर्षक ऑफर बिलियन डेज मध्ये लॉन्च करतात. आकर्षक ऑफर्स असल्यामुळे लोके फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज मध्ये ऑनलाइन शॉपिंग करतात. या बिलिनडेज मध्ये मोठ्या प्रमाणात ऑफर असल्यामुळे यावर लोक accessories, smartphone, ड्रेसेस,लागणारे आवश्यक वस्तू आवर्जून घेतात. Flipkart big billion days हे स्पेशल festival season मध्येच लॉन्च केले जाते. Flipkart Plus आणि black membership अशा मेंबर्सला फ्लिपकार्ट आकर्षक ऑफर देत राहते.
Flipkart big billion days discount ऑफर्स
Flipkart discount
अशा अनेक प्रोडक्स आहेत ज्यामध्ये big billion days मध्ये 10% – 80% discount पर्यंत ऑफर भेटते. तर चला पाहू आपण कोणच्या वस्तू वरती किती डिस्काउंट.
जर तुम्ही कुठला फोन वापरत असाल तर त्याला एक्सचेंज ऑफर मध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर big billion days offers एक्सचेंज करून त्यामध्ये चांगला मोबाईल मिळू शकतात.
Big billion days मध्येय iphone ची किंमत किती आहे?
फेस्टिवल्स ऑफर्स मध्ये iphone ची प्राईस चांगली घट होते. जर समजा कुठला लॉन्चिंग iphone किंमत जर ₹74000 असेल तर त्याची किंमत बिग बिलियन डेज मध्ये ₹55000- ₹ 64000 परेंत iphone मिळू शकतो.
आयुष्य जगत असताना आरोग्याची काळजी घेणे हे सर्वप्रथम प्रत्येकांचे जबाबदारी असते, आरोग्य असेल तर सर्व गोष्टी सुखरूप असतात. आरोग्य: म्हणजे शरीर, मन आणि समाज यांचा समतोल साधणे. निरोगी राहण्यासाठी केवळ आजार नसणे पुरेसे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे असते. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे कमी झाले आहे. आपल्या जीवनशैलीत, आहारात आणि दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे-छोटे बदल जे दीर्घकाळासाठी शरीर आणि मन निरोगी ठेवतात. या गोष्टीकडे लक्ष ठेवत सरकारनेही जनते साठी अनेक योजना काढले आहेत जसेकी – महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजना. आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि सामाजिक जीवन यांचा समतोल व निरोगी अवस्था. काय सवयी जे ठेवतील तुम्हाला आयुष्यभर निरोगी.
1. संतुलित आहार. 2. नियमित व्यायाम/योगा. 3. पुरेशी झोप. 4. पाणी भरपूर पिने. 5. ताण कमी ठेवा.
1. संतुलित आहार:
संतुलित आहार
संतुलित आहारामध्ये 5 अन्न गटातील विविध पदार्थ योग्य प्रमाणात खाणे समाविष्ट असते. यात कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसह संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.
समतोल आहार
योग्य प्रमाण आणि आहारातील समतोल राखणे, तसेच पर्याप्त मात्रेत भाज्या आणि फळांचे सेवन करणे हे संतुलित आहाराचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. दररोज विविध फळे आणि भाज्यांचे आहार घ्यावा.
संतुलित आहाराचे प्रमाण
• अर्धा भाग फळे आणि भाज्या
• एक चतुर्थांश प्रथिने
• एक चतुर्थांश धान्य
यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्ती आणि पोषण मिळते.
नियमित व्यायाम / योगा कारणे!!!
व्यायाम करणे
आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगा केल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि मन निरोगी राहते. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रित राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर योगामुळे मानसिक ताण कमी होतो, लवचिकता वाढते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
पुरेशी झोप घेणे :
झोपे झाल्यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आजारांपासून बचाव होतो. हृदयाचे आरोग्य चांगले राहते झोपेमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो. झोपेमुळे त्वचेचा तेज टिकून राहतो, डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
ताण कमी करणे!
Strees free
आजच्या धावपळीच्या जीवनामुळे मध्येय ताण हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. आयुष्यामध्ये ताण असेल तर अनेक गोष्टीला आपण अडचनीत येतो जसे की मानसिक, शारीरिक अडचणी मध्ये वाढ होणे. ताण कमी करायचा असेल तर ध्यान साधना, नियमित योग्य व्यायाम, आवडणाऱ्या गोष्टी करणे यातून आपण ताण मुक्त होऊ शकतो. ताण मुक्त झाल्यानंतर आपणाला बरेचसे फायदे भेटतात जसेकी कौशल्यविकास, आत्मविश्वास वाढतो, ताण हाताळण्याचा सराव झाल्याने भविष्यातील कठीण प्रसंग अधिक सहज हाताळता येते.
आरोग्य टिकवण्याचे मूळ उपाय:
चांगले आरोग्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा योग्य समतोल राखणे. केवळ आजार नसणे एवढेच आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे हेच खरे चांगले आरोग्य आहे….
भारतीययांच्या मुख्य आरोग्य समस्या!
हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा, श्वसनाचे आजार, मानसिक आरोग्य समस्या असे अनेक मुख्य आरोग्य समस्या भारतीय यांच्या आहेत. यातला कुठलाही रोग आपल्याला जडला की आपण ताण, नैराश्य, चिंता आणि झोपेच्या समस्या या मोठ्या मानसिक आरोग्य समस्या आहेत व्हायला सुरुवात होते. आरोग्य समस्या कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, प्रदूषण नियंत्रण, ताण कमी करणे आणि जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे.
आरोग्य आणि निरोगीपणाच्या परिमाणांनुसार निरोगी जीवनशैली कशी राखता येईल?
निरोगी जीवनशैली ही केवळ शारीरिक आरोग्यावर आधारित नसून ती शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय या सर्व परिमाणांवर अवलंबून राहते. प्रत्येक परिमाणात संतुलन साधल्यास दीर्घकाळ चांगले आरोग्य ठेवता येते..
आरोग्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आहेत?
चांगल्या सवयी
निरोगी जीवन जगण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगीकारणे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्या सवयी शरीरासोबतच मनाचेही आरोग्य वेवस्तीत ठेवते, धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूडपासून दूर राहणे. दिवसभरात 7–8 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हळूहळू जेवण कारणे, निरोगी पदार्थ खाणे, टाईमवरती झोप, सकाळी व्यायाम कारणे आणि रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात. संतुलित जेवण खाणे हे आरोग्य साठी सवयी चांगले.
संपूर्ण धान्य (Whole Grains) खाणे हा आरोग्यासाठी उत्तम राहते!
Whole grains
आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते आणि संपूर्ण धान्य निवडणे हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो अर्थात “आपल्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात आणि त्यासाठी संपूर्ण धान्य (Whole Grains) खाणे हा आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.”
Google Gemini AI हे Google चे नवीन सर्वोत्तम शक्तिशाली बुद्धिमत्ता मॉडेल आहे. गुगलने आपले नवीन AI Tool Gemini AI लाँच केले आहे. खास बाब म्हणजे गुगल जेमिनी AI चे मोबाईल ॲप नऊ भारतीय भाषांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे वापरकर्ते आता आपल्या मातृभाषेत सहजपणे AI ची सुविधा घेऊ शकतात. सध्या गुगलच्या जेमिनी AI ने फोटो एडिटिंगचे सगळ्यांना वेडे केले आहेत आणि लोकांना वेगवेगळ्या क्रिएटिव्ह कल्पना साकारण्यासाठी मदत करत आहे.
Google Gemini AI कसे काम करते ते जाणून घ्या…
Google Gemini AI कसा वापरावा? (how to use google gemini ai )…
Google Gemini AI वैशिष्ट्ये, उपयोग आणि फायदे…
Google Gemini AI कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवीन क्रांती…
Gemini Ai Google कसे काम करते ते जाणून घ्या❓
• Multimodal Technology : Gemini AI मजकूर (Text), चित्रे (Images), आवाज (Audio), आणि व्हिडिओ (Video) या सर्व डेटावर काम करू शकते.
• Natural Language Processing :(NLP) – हे मानवी भाषेला समजून घेते आणि त्यानुसार योग्य, अचूक व नैसर्गिक उत्तर देते.
• Deep Learning Models: मोठ्या प्रमाणावर डेटा शिकून हे AI आपल्या उत्तरांमध्ये नेमकेपणा आणते.
• Real-Time Response: प्रश्न विचारल्यावर त्वरित उत्तर देणे हे याचे मोठे वैशिष्ट्य आहे.
• Multiple Language Support: Google Gemini AI अनेक भारतीय भाषांना (उदा. मराठी, हिंदी) सपोर्ट करते.
Google Gemini AI कसा वापरावा❓
✴️ वापरण्याची मुख्य पद्धत….
✅Google Gemini App डाउनलोड करा
🔸Android आणि iOS दोन्हीवर Gemini App उपलब्ध आहे. 🔸किंवा Gemini Website वर लॉगिन करू शकता.
✅भाषा निवडा 🔸Gemini आता 9 भारतीय भाषांमध्ये, जसे मराठी, हिंदी, तमिळ, इत्यादीमध्ये उपलब्ध आहे.
✅Prompt लिहा / प्रश्न विचारा 🔸Prompt लिहा किंवा प्रश्न विचारा..
✅AI Output वापरा 🔸Gemini तुम्हाला Chat, Text, Images, Code, Translation आणि Research साठी त्वरित उत्तर देते.
Google Gemini AI वैशिष्ट्ये उपयोग आणि फायदे…..
Google Gemini AI हे Google चे नवीनतम आणि शक्तिशाली Artificial Intelligence (AI) मॉडेल आहे. हे AI टूल वापरकर्त्यांसाठी अधिक स्मार्ट, वेगवान आणि नैसर्गिक अनुभव देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. गुगलने नुकतेच Gemini AI चे मोबाईल App मराठीसह नऊ भारतीय भाषांमध्ये लॉन्च केले आहे, ज्यामुळे भारतीय वापरकर्त्यांना स्थानिक भाषेत याचा लाभ घेता येतो….
Google Gemini AI कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवीन क्रांती…
Google Gemini AI हे Google कंपनीने विकसित केलेले एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) मॉडेल आहे. हे टूल ChatGPT सारखे असून अधिक प्रगत फिचर्ससह येते. Gemini AI वापरून तुम्ही लेखन, कोडिंग, भाषांतर, रिसर्च, कंटेंट क्रिएशन आणि प्रॉडक्टिव्हिटी टास्क्स सहज पूर्ण करू शकता…
✳️विशेष माहिती:
• गुगल जेमिनी गणिताचे प्रश्न सोडवू शकते का? ( can google gemini solve math problems)
• चॅटजीपीटी पेक्षा गुगल जेमिनी चांगले आहे का❓(google gemini ai better than chatgpt)
• गुगल जेमिनी फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे का❓( google gemini ai only available on android )
गुगल जेमिनी गणिताचे प्रश्न सोडवू शकते का? ( can google gemini solve math problems)
होय ✅, Google Gemini AI गणिताचे प्रश्न सोडवू शकते. हे AI टूल केवळ साधे गणितच नाही तर अल्जेब्रा, जियोमेट्री, ट्रिग्नोमेट्री, कॅलक्युलस आणि लॉजिकल मॅथ प्रॉब्लेम्स देखील सोडवते.
Google Gemini AI गणित कसे सोडवते?
1.Step-by-Step Solution – प्रत्येक प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवून दाखवते.
2.Equation Solver – जटिल समीकरणे आणि फॉर्म्युले सहज सोडवते.
3.Word Problems – शब्दरूपात विचारलेले गणिती प्रश्न समजते व सोडवते.
4.Graph & Data Analysis – ग्राफ तयार करून उत्तर अधिक स्पष्ट दाखवते
चॅटजीपीटी पेक्षा गुगल जेमिनी चांगले आहे का❓(google gemini ai better than chatgpt)
Google Gemini आणि ChatGPT ची तुलना केल्यावर दोन्हीची काही ताकदी आहेत. कोणते AI “चांगले” आहे हे तुमच्या गरजांवर अवलंबून असते.
Gemini ला Google शोध (Search) आणि इतर Google प्लॅटफॉर्म्ससोबत चांगले इंटीग्रेटेड असल्याचे म्हटले आहे; त्यामुळे सर्च-ट्रेंड्स, नवीन माहिती इत्यादींमध्ये रस आहे.
Chatgpt च्या काही प्लॅनमध्ये बाह्य डेटाशी, वेब-प्लगइन-टूल्ससोबत कनेक्शन असतो, पण Google सर्चशी तशी “नॅटिव्” Native रीअल-टाइम लिंक नसते.
गुगल जेमिनी फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे का❓( google gemini only available on android )
Google Gemini फक्त Android साठी नाहीये. हे दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सवर देखील उपलब्ध आहे.Gemini साठी standalone app आता iPhone आणि iPad वर डाउनलोड करता येते. iOS 16 किंवा त्यापुढील OS आवश्यक आहे.
आजचा होणारा सामना ind vs pak खूप रंगतदार होणार आहे. पण आजचा सामना भारत वर्सेस पाकिस्तान ठरल्यानंतर भारतामध्ये अनेक राजनीतिक दल या मॅचला विरोध करत आहेत. त्यामध्येच महाराष्ट्रातील नामांकित नेते संजय राऊत यांनी उघड केले दीड लाख कोटीचे सट्टेबाजी प्रकरण. आपल्याला अनेकदा ind vs pak या सामन्या दरम्यान मोठे मोठे सट्टेबाज बातम्या भेटल्या असतील , पण आजच्या या india vs pak या सामन्यांमध्ये दीड लाख कोटीचे सट्टेबाजी गुजरात वरून BJP कार्यकर्त्याकडून ठरली आहे असे, संजय राऊत म्हणतात…
Sanjay Raut ; “India-Pakistan matches involve large scale betting and online gambling, with many BJP members allegedly involved.”
✴️ या सामन्यावरून कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा पोलिसांकडून पैसे पकडले गेले नाहीत किंवा ठोस पुरावे आतापर्यंत समोर आले नाहीत
सध्याच्या घडीला लोकांचे सर्वात आवडणारे (Gemini retro photo) जेमिनी ट्रेडिंग फोटोज कसे तयार करतात जाणून घेऊ लोकांमध्ये कसा कोणता ट्रेंड येईल याबद्दल कोणी विचार करू शकत नाही.
प्रत्येक महिन्यामध्ये ट्रेन लोकांमध्ये बदलत असतो – Google Gemini retro trend photos आल्यापासून लोकं प्रचंड यावर आपले फोटो तयार करत आहेत. Gemini AI च्या मदतीने युजर्स वेगवेगळ्या Advances फॅशन स्टाइल, चेहरे आणि लुक्स जनरेट करू शकतात.
•Gemini retro trend photo
Gemini retro trend चा साह्याने आपण कसेही लुक्स तयार करू शकतोत, ब्लॅक एन व्हाइट साडीत सजलेले फोटो, सोनेरी सूर्यप्रकाश आणि केसांमध्ये खोवलेले फूल किंवा गजरा यामुळे हा ट्रेंड नॉस्टॅल्जिक आणि सिनेमॅटिक आकर्षणाने भरलेले दिसतात.
Google Gemini Retro Image Prompt: गुगल जेमिनी रेट्रो स्टाइल फोटो तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक.
Google Gemini Retro Image Prompt: गुगल जेमिनी रेट्रो स्टाइल फोटो तयार करण्याची सहज पद्धत तर चला जाणून घेऊ ;
Ai tools चा वापरणे आपण कुठलाही 80s/90s काळाचे फोटो तयार करू शकतो. जर तुमाला 80s मधला फोटो तयार करून हवा असेल तर Google Gemini (किंवा इतर AI फोटो जनरेटर) मध्ये हे prompt – “Old Indian couple sitting in front of their house, 80s retro style photo, warm tones, vintage film look, slightly faded colors, nostalgic mood”
• “Dust effect, Grain, Sepia, Vignette, Polaroid frame” हे लावा म्हणजे फोटो जुना दिसेल.
जर तुमाला 90s मधला फोटो तयार करून हवा असेल तर prompt मध्येय हे लिहा : “A young woman in 90s retro style, vintage polaroid photo, soft faded colors, old camera effect, retro fashion, background with neon lights, film grain texture”
अजून या फोटोज मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही “Dust effect, Grain, Sepia, Vignette, Polaroid frame” हे वापर करा म्हणजे फोटो जुना दिसेल.
Gemini ai retro style जोडप्यासाठी prompt : ( Gemini ai retro style couple )
Remini retro style couple
“Gemini AI Retro Style Couple | 70s-80s Retro फोटोशूट स्टाईलमध्ये रोमान्टिक जोडपं | Vintage Background, Classic Outfits, Retro Lights, Old Camera Effect, Romantic Pose, Gemini AI Generated Retro Couple Image” रेट्रो स्टाइल फोटो एडिट आजकाल खूपच ट्रेंडिंग झाले आहे. विशेषत: मुलं Retro Style Photo Edit करून Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडियावर अपलोड करतात. या फोटो एडिटमध्ये जुना फिल्म इफेक्ट, ग्रेन, व्हिंटेज टोन, 90’s लूक आणि क्लासिक रंग वापरले जातात. यामुळे फोटो वेगळा आणि आकर्षक दिसतो.
रेट्रो स्टाइल फोटो एडिट आजकाल खूपच ट्रेंडिंग झाले आहे. विशेषत: मुलं Retro Style Photo Edit करून Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडियावर अपलोड करतात. या फोटो एडिटमध्ये जुना फिल्म इफेक्ट, ग्रेन, व्हिंटेज टोन, 90’s लूक आणि क्लासिक रंग वापरले जातात. यामुळे फोटो वेगळा आणि आकर्षक दिसतो.
Google Gemini गोल्ड घालू शकते का फोटोमध्ये ? Can gemini wear gold?
Gemini gold wear
होय. Google gemini retro च्या मदतीने तुम्ही फोटोमध्ये गोल्ड (सोनं), गोल्ड ज्वेलरी सहज लावू शकता.
Asia cup – 2025,पाक नी स्पर्धेत ओमानवर दणदणीत विजयाची नोंद केली. दिनांक 12- सप्टेंबर रोजी खेळलेला पाकिस्तानचा ओमानवर ९३ धावांनी दमदार विजय झाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 160/7 धावा केल्या. मोहम्मद हॅरिस यांनी सर्वाधिक 66 धावा (43 चेंडूत) केल्या. सैम अय्यूब आणि सलमान अली आगा यांनीही महत्त्वाच्या खेळी केल्या. नंतर oman फलंदाजी करत असताना 16.4 (overs ) मध्येय फक्त 67 धावा काढण्यात सक्षम राहिले.पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे ओमानचा संघ केवळ धावांमध्ये गुंडाळला गेला.
या सामन्यात पाकिस्तानने आपले विजय घोषित केला. पाक नी पहिली फलंदाजी करून त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून ओमानचा संपूर्ण डाव आटोपला. ओमानला पाकिस्तानने दिलेला लक्ष्य गाठता आले नाही आणि अखेर पाकिस्तानने हा सामना 93 धावांनी जिंकला. पाकिस्तानी आपला पहिला विजय घोषित करून 2 आंख आणि (+4.650 ) net runreat वरती पोहचला आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तान संघाने ओमानविरुद्ध अपेक्षाभंग करणारी कामगिरी केली.
भारतामध्ये इलेक्ट्रिक बाईकची मागणी वाढत आहे. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोक भारता मध्ये Best EV Bike शोधत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये अनेक बदल होत असताना आपणाला दिसतात. EV बाईक (Electric Vehicle Bike) म्हणजेच इलेक्ट्रिकवर चालणारी bike. ही पेट्रोलऐवजी बॅटरीवर चालते. सध्या भारतात EV बाईकची मागणी झपाट्याने वाढत आहे. सर्व कंपन्या इलेक्ट्रिक bike नवीन पद्धतीने लॉन्च करत असतात.
✳️ इलेक्ट्रिक बाइक चे महत्वाचे फायदे –
आजच्या काळात EV bike म्हणजेच इलेक्ट्रिक बाईक हे लोकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे अनेक जण Electric Vehicle (EV bike) कडे वळत आहेत. इलेक्ट्रिक वाहने वापरल्यामुळे पर्यावरण स्वच्छ, व्यक्तिगत फायदा, कमी खर्चात चांगले पळण्याचे क्षमता ev bike ची असती…
भारतीय मार्केटमधले best ev bike….
• OLA
• Chetak ( bajaj)
• अल्ट्राव्हायोलेट F77
• Heroइलेक्ट्रिक ऑप्टिमा
• हॉप-ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक
• Odysse Electric Evoqis
• रिव्हॉल्ट आर व्ही 400 (Revolt RV400)
1.ola electric bike –
Model – Ola s1 pro
Ola चे हे मॉडेल best ev bike समजले जाते याची किंमत ₹1.40 लाख – ₹1.70 लाख पर्यंत आहेत. हे मॉडेल पाच व्हेरियंट असून आणि सात कलर मध्ये उपलब्ध आहे. या मॉडेलची टॉप स्पीड 114 km/hr आहे. Ola S1 Air : 3 kWh बॅटरी, 125 km रेंज. Normal charger ने: 4–6 तास, Fast charger उपलब्ध (Ola Hypercharger नेटवर्क)
2. बजाज chetak
लोकांचे सर्वात जास्त प्रिय असलेले बजाज ची chetak best ev bike आहे आणि भारतामध्ये टॉप सेलिंग मध्ये आहे. या गाडीची किंमत ₹1 लाख – 1.30 लाख पर्यंत जाते. Battery – 3 kWh Lithium-ion (IP67 water resistant) ⚡ Range – अंदाजे 110–120 किमी (Eco मोडमध्ये) Top Speed – 63–70 kmph ⏱ Charging Time – साधारण 4 तासात फुल चार्ज Motor Power – 4 kW BLDC Motor Frame & Design – स्टील बॉडी, रेट्रो लुक पण मॉडर्न टच 💡 Lighting – Full LED setup
2. अल्ट्राव्हायोलेट F77
अल्ट्राव्हायोलेट F77 ही एक best ev bike मध्ये आहे या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 140 किलोमीटर प्रति तास आहे. या गाडीची किंमत सुमारे ₹ 3.20 लाख ते ₹4.20 लाख आहे. 🔋 बॅटरी क्षमता – सुमारे 10.3 kWh (मोठी क्षमता, जास्त रेंजसाठी), ⚡ रेंज (एका चार्जवर) – 300 किमी पर्यंत (व्हेरिएंटनुसार).चार्जिंग – स्टँडर्ड चार्जरने ~7-8 तासांत फुल चार्ज. फास्ट चार्जरने 1.5 तासांत फुल चार्ज.
3. Hero इलेक्ट्रिक ऑप्टिमा
Hero इलेक्ट्रिक ऑप्टिमा या गाडीची किंमत सुमारे ₹40 हजार पासून ते ₹ 69 हजार परेंत आहे ही पण एक best ev bike आहे, इको मोडमध्ये बाईक 45 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवता येते आणि त्याची रेंज 150 किलोमीटर आहे. बॅटरी क्षमता ~ 2-3 kWh ले – हल्लीच्या व्हेरिएंट्समध्ये. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तास.
4.हॉप-ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक
हॉप-ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक ही best ev bike मध्ये येते या गाडीची किंमत सुमारे ₹1.30 पासून ते 1.70 परेंत आहे, या गाडीचे वैशिष्ट्य आपल्या मध्ये एक युनि्क लुक आहे.बैटरी क्षमता सुमारे 3.75 kWh lithium-ion बैटरी. रेंज 75 km, इको मोड वरती 150km/hr पर्यंत स्पीड.
5.बाउन्स इन्फिनिटी E1+ (Bounce Infinity E1+)
या गाडीची किंमत सुमारे ₹ 1.15 लाख ते ₹ 1.25 लाख इतकी आहे. बॅटरी प्रकार – 2.0 kWh लिथियम-आयन (स्वॅपेबल) ⏳ चार्जिंग वेळ – 4 ते 5 तास 🛣️ रेंज (एका चार्जमध्ये) – अंदाजे 85 किमी पर्यंत ⚡ टॉप स्पीड – 65 किमी/ताशी 🛠️ मोटर पॉवर – 1500 W BLDC मोटर 🔄 ड्राईव्ह मोड्स – Eco, Power, Reverse, Drag Mode 🛑 ब्रेकिंग सिस्टीम – फ्रंट व रियर डिस्क ब्रेक 🛵 सस्पेंशन – टेलिस्कोपिक फ्रंट, हायड्रॉलिक रियर
6. Odysse Electric Evoqis
7. रिव्हॉल्ट आर व्ही 400 (Revolt RV400)
या गाडीची किंमत सुमारे ₹- 1.18 अजून Xशोरूम सुरुवात होते. याची मोटर: 3000W (3kW) इलेक्ट्रिक मोटर आहे, रेंज: 140 किमी (एका फुल चार्जमध्ये) आहे, बॅटरी: 4.32 kWh Lithium-ion बॅटरी, ब्रेक्स: ड्युअल डिस्क ब्रेक्स (CBS सिस्टमसह) आहे.
या गाडीचे सुमारे किंमत ₹1.06 लाख पासून सुरुवात आहे. याची बॅटरी: 72V, 3.24 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. इको मोड मध्ये सुमारे 150 किमी वेग आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तास लागतात.
✳️do electric bikes need insurance – इलेक्ट्रिक बाईक/स्कूटरला विमा लागतो का?
इलेक्ट्रिक बाईक/स्कूटरला विमा हे त्यांच्या मोटर पॉवर आणि वेगावर अवलंबून असते. २५ किमी/तास वेगापर्यंत आणि २५०W मोटरपर्यंतच्या ई-बाईक्ससाठी, RTO रजिस्ट्रेशन लागत नाही, ड्रायव्हिंग लायसन्स लागत नाही, इन्शुरन्सही बंधनकारक नाही
✅२५ किमी/तास पेक्षा जास्त वेग किंवा २५०W पेक्षा जास्त मोटर असलेल्या ई-बाईक्स/स्कूटर्ससाठी RTO रजिस्ट्रेशन आवश्यक, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे ( E bikes require a license)
दालचिनी वैशिष्ट्ये – Dalchini हे एक मसाला पदार्थ आहे, जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक स्वयंपाकघरात dalchini वापर केला जातो. दालचिनी भाजीपदार्थांमध्ये चवीसाठी उत्कृष्ट काम करते. तसेच त्याचा वापर केल्यानंतर जेवणाला ही चव वाढते. दररोज dalchini खाल्ल्याने अनेक फायदे आपल्याला होतात. दालचिनी चहामुळे स्वीट्स तसेच जंक फूडची लालसा कमी करण्यास मदत मिळते. दालचिनीचे कडक गंध आणि चव यामुळे ती गोड आणि आंबट दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी अचूक पदार्थ ठरते.
dalchini reduce cholesterol level – दालचिनी कोलेस्ट्रॉल कमी करते…
Dalchini: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी dalchini उपयुक्त ठरते. संशोधनानुसार, दालचिनी नियमित प्रमाणात घेतल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढण्यास मदत होते.
दालचिनी (Dalchini) एक्सपायर होते का? Does dalchini expire
❓पण एक प्रश्न अनेकदा पडतो – “दालचिनी एक्सपायर होते का?”…
Dalchini लगेच खराब होत नाही, पण तिचा सुगंध व औषधी गुणधर्म टिकवण्यासाठी १–२ वर्षांच्या आत वापरणे योग्य ठरते.
✳️dalchini मुळे पाळीच्या वेदना (Menstrual cramps) कमी होतात.
✳️पाळी नियमित होण्यास मदत करते.
✳️dalchini वापराणी तोंडाची मुखशुद्धी करते आणि मधासोबत दालचिनी खाल्ल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
दालचिनीचे होणारे समांतर फायदे =
✳️dalchini चा वापराणी पचन सुधारते, सर्दी कमी होते, स्मरणशक्ती वाढते आणि स्वयंपाकात
✳️ शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी करण्यास मदत करते.
✳️पोटाची चरबी कमी करण्यात उपयोगी ठरते.
✳️dalchini मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला वाढवण्यास मदत करतात.
✳️ dalchini मुळे सुधारित पचन, चांगले रक्त शर्करा नियंत्रण आणि वर्धित हृदयाचे आरोग्य समाविष्ट होते.
दालचिनी रोज किती प्रमाणात घेतली पाहिजे!!!
dalchini आपण रोज 5gm ते 10gm परेंत घेऊ शकतोत…..
Dalchini चा वापर कुठे कुठे होतो?
Dalchini ही एक प्रसिद्ध मसाला व औषधी वनस्पती (Spice & Medicinal Herb) आहे जी स्वयंपाक, औषधोपचार आणि सौंदर्य उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
✅ स्वयंपाकात (In cooking dalchini Uses) • Vlog आणि कॉफी मध्ये सुगंधासाठी • बिर्याणी, पुलाव, भाज्या यांना चविष्ट करण्यासाठी • केक, कुकीज, मिठाई मध्ये फ्लेवरसाठी •गरम मसाला मध्ये मुख्य घटक
✅ आरोग्यासाठी (Health Benefits)
• ब्लड शुगर नियंत्रित करण्यात मदत • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त • पचन सुधारते व गॅस कमी करते • सर्दी-खोकला यावर घरगुती उपाय • हृदयासाठी फायदेशीर
✅ सौंदर्य व घरगुती उपाय (Beauty & Home Remedies)
• dalchini powder स्किन ग्लो साठी फेसपॅकमध्ये वापर • केस गळती कमी करण्यासाठी तेलात मिसळून वापर • तोंडाचा वास कमी करण्यासाठी dalchini किंवा dalchini powder वापर
दालचिनी कसे वापरावे ( How to use cinnamon)
▪️गरम पाण्यात dalchini पावडर घालून पिणे. ▪️दूधात किंवा चहात dalchini टाकून घेणे. ▪️मधासोबत थोडी दालचिनी पावडर घेणे.
अशा पद्धतीने आपण दालचिनी ( dalchini) चा वापर करू शकतो…
विशेष….biryani हे सर्वांना आवडणारी ( favourite dish ) आहे.बिर्याणी ही भारतातील आणि दक्षिण आशियातील एक अतिशय लोकप्रिय, स्वादिष्ट आणि सुगंधी डिश आहे. ती प्रामुख्याने तांदूळ, मांस/भाजीपाला, मसाले आणि तुप यांचा उत्तम संगम असते. बिर्याणीची खासियत म्हणजे तांदळामध्ये मसाले, मांस/भाजीपाला थर-थराने लावून दमवर (हळू आचेवर झाकून) शिजवणे.
बिर्याणी ला मसाला लागणारा प्रमाण –
बिर्याणी कुठलीही असो veg किंवा non-veg, प्रत्येक बिर्याणी प्रमाण त्याच्या quantity अनुसार आपण मसाले टाकतो. बिर्याणीला मसाला पण घरून किंवा बाहेरूनही आणू शकतो.
✳️मुख्यतः भारतीय प्रांतामध्ये बिर्याणीच्या अनेक प्रकार आहेत…. In india various types of biryanis
बिर्याणीचे मुख्य प्रकार
हैदराबादी बिर्याणी – भारतातील सर्वात प्रसिद्ध बिर्याणी; यात बासमती तांदूळ, मटण/चिकन, दही, तळलेला कांदा आणि मसाले वापरले जातात.
लखनवी (अवधी) बिर्याणी – सौम्य मसालेदार, अधिक सुगंधी, प्रामुख्याने केशर आणि गुलाबपाणी वापरले जाते.
कोलकाता बिर्याणी – अंडे व बटाट्याचा वापर ही याची खास ओळख.
मलबार बिर्याणी – केरळमध्ये लोकप्रिय, नारळ तेल, मसाले व समुद्री खाद्य वापरले जाते.
वेज बिर्याणी – मांसाऐवजी विविध भाज्या, पनीर किंवा सोयाबीन वापरले जाते.
आज बिर्याणी केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, मध्य पूर्व, युरोप आणि अमेरिकेतही अतिशय लोकप्रिय आहे. ती भारतीय खाद्यसंस्कृतीचे जागतिक प्रतीक मानली जाते…
बिर्याणी चा इतिहास( Histroy of biryani )
✳️बिर्याणी” हा शब्द फारसी भाषेतील “बिरियन” (Biryān) या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ शिजवण्याआधी भाजणे असा होतो. असे मानले जाते की बिर्याणीची संकल्पना इराण–मध्य आशिया येथे सुरू झाली आणि व्यापारी व बादशहांमार्फत भारतात आली.