About

About Us zakastimes

Zakas Times हे एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे जे वाचकांना दर्जेदार, उपयुक्त आणि अचूक माहिती उपलब्ध करून देते. आमचा मुख्य उद्देश म्हणजे माहिती शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत ज्ञान मिळावे.आमच्या ब्लॉगवर तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स, माहितीपूर्ण लेख, ऑटोमोबाईल अपडेट्स, तंत्रज्ञानातील घडामोडी, जीवनशैली आणि इतर अनेक विषयांवरील दर्जेदार सामग्री वाचायला मिळते.

Narsing Pawar – Founder of Zakastimes

Narsing Pawar हे Zakastimes चे संस्थापक आहेत. लोकांपर्यंत अचूक, दर्जेदार आणि उपयुक्त माहिती पोहोचवावी या उद्देशाने त्यांनी हा ब्लॉग सुरु केला आहे.

Narsing Pawar हे एक यशस्वी YouTuber तसेच Business Person आहेत. त्यांनी आपले शिक्षण MBA मध्ये पूर्ण केले असून त्यांना व्यवस्थापन व डिजिटल क्षेत्रातील उत्तम अनुभव आहे.

आपल्या ज्ञानाचा उपयोग करून ते लोकांपर्यंत माहिती सुलभ आणि सोप्या भाषेत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत.त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि आधुनिक दृष्टिकोनामुळे Zakastimes हे एक विश्वासार्ह वाचकप्रिय व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.