सध्याच्या घडीला लोकांचे सर्वात आवडणारे (Gemini retro photo) जेमिनी ट्रेडिंग फोटोज कसे तयार करतात जाणून घेऊ लोकांमध्ये कसा कोणता ट्रेंड येईल याबद्दल कोणी विचार करू शकत नाही.
प्रत्येक महिन्यामध्ये ट्रेन लोकांमध्ये बदलत असतो – Google Gemini retro trend photos आल्यापासून लोकं प्रचंड यावर आपले फोटो तयार करत आहेत. Gemini AI च्या मदतीने युजर्स वेगवेगळ्या Advances फॅशन स्टाइल, चेहरे आणि लुक्स जनरेट करू शकतात.

Gemini retro trend चा साह्याने आपण कसेही लुक्स तयार करू शकतोत, ब्लॅक एन व्हाइट साडीत सजलेले फोटो, सोनेरी सूर्यप्रकाश आणि केसांमध्ये खोवलेले फूल किंवा गजरा यामुळे हा ट्रेंड नॉस्टॅल्जिक आणि सिनेमॅटिक आकर्षणाने भरलेले दिसतात.
Google Gemini Retro Image Prompt: गुगल जेमिनी रेट्रो स्टाइल फोटो तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक.
Google Gemini Retro Image Prompt: गुगल जेमिनी रेट्रो स्टाइल फोटो तयार करण्याची सहज पद्धत तर चला जाणून घेऊ ;
Ai tools चा वापरणे आपण कुठलाही 80s/90s काळाचे फोटो तयार करू शकतो. जर तुमाला 80s मधला फोटो तयार करून हवा असेल तर Google Gemini (किंवा इतर AI फोटो जनरेटर) मध्ये हे prompt – “Old Indian couple sitting in front of their house, 80s retro style photo, warm tones, vintage film look, slightly faded colors, nostalgic mood”
• “Dust effect, Grain, Sepia, Vignette, Polaroid frame” हे लावा म्हणजे फोटो जुना दिसेल.
जर तुमाला 90s मधला फोटो तयार करून हवा असेल तर prompt मध्येय हे लिहा : “A young woman in 90s retro style, vintage polaroid photo, soft faded colors, old camera effect, retro fashion, background with neon lights, film grain texture”
अजून या फोटोज मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही “Dust effect, Grain, Sepia, Vignette, Polaroid frame” हे वापर करा म्हणजे फोटो जुना दिसेल.
Gemini ai retro style जोडप्यासाठी prompt : ( Gemini ai retro style couple )

“Gemini AI Retro Style Couple | 70s-80s Retro फोटोशूट स्टाईलमध्ये रोमान्टिक जोडपं | Vintage Background, Classic Outfits, Retro Lights, Old Camera Effect, Romantic Pose, Gemini AI Generated Retro Couple Image”
रेट्रो स्टाइल फोटो एडिट आजकाल खूपच ट्रेंडिंग झाले आहे. विशेषत: मुलं Retro Style Photo Edit करून Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडियावर अपलोड करतात. या फोटो एडिटमध्ये जुना फिल्म इफेक्ट, ग्रेन, व्हिंटेज टोन, 90’s लूक आणि क्लासिक रंग वापरले जातात. यामुळे फोटो वेगळा आणि आकर्षक दिसतो.
Retro Style Photo Edit Boy | रेट्रो स्टाइल फोटो एडिट मुलांसाठी

रेट्रो स्टाइल फोटो एडिट आजकाल खूपच ट्रेंडिंग झाले आहे. विशेषत: मुलं Retro Style Photo Edit करून Instagram, Facebook, YouTube सारख्या सोशल मीडियावर अपलोड करतात. या फोटो एडिटमध्ये जुना फिल्म इफेक्ट, ग्रेन, व्हिंटेज टोन, 90’s लूक आणि क्लासिक रंग वापरले जातात. यामुळे फोटो वेगळा आणि आकर्षक दिसतो.
Google Gemini गोल्ड घालू शकते का फोटोमध्ये ? Can gemini wear gold?

होय. Google gemini retro च्या मदतीने तुम्ही फोटोमध्ये गोल्ड (सोनं), गोल्ड ज्वेलरी सहज लावू शकता.
