लिव्हर शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. लिव्हर खराब होण्याची लक्षणे अनेक आहेत. लिव्हर (यकृत) हा रक्तातील विषारी घटक फिल्टर करतो, पचनासाठी पित्त तयार करतो आणि उर्जेचा साठा ठेवतो. पण जेव्हा लिव्हर खराब होऊ लागतो, तेव्हा शरीरात काही लक्षणे दिसू लागतात जी वेळेवर ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. लिव्हर खराब झाल्यावर Liver Transplant केले जाते. लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर रुग्णाला औषधोपचार, नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली राखणे अत्यावश्यक राहते.
लिव्हर सूज येण्याची कारणे!

लिव्हर सूज (Liver Swelling किंवा Hepatomegaly) हा एक गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये लिव्हर सामान्यपेक्षा मोठा होतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. फॅटी लिव्हर, हर्पेटायटिस A, B किंवा C, मद्यपानाची जास्त प्रमाणात सवय, आणि जंक फूडचे जास्त सेवन हे मुख्य कारणे आहेत. तसेच मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, लिव्हरचे आजार किंवा औषधांचे साइड इफेक्ट्स देखील लिव्हर सूज निर्माण करतात. काही वेळा हृदयाची समस्या किंवा किडनीचे आजार देखील लिव्हर सूजास कारणीभूत ठरतात. लिव्हर सूज असल्यास डोकेदुखी, पोटात दुखणे, त्वचेवर पिवळसरपणा आणि थकवा जाणवतो. लिव्हर सूज टाळण्यासाठी संतुलित आहार, मद्यपान टाळणे, नियमित व्यायाम आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आवश्यक आहे.
फॅटी लिव्हर साठी घरगुती उपाय!!

फॅटी लिव्हर हा आजकालचा सामान्य पण गंभीर आजार आहे. चुकीचा आहार, मद्यपान आणि निष्क्रिय जीवनशैली यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठते. फॅटी लिव्हर साठी घरगुती उपायांमध्ये सर्वप्रथम संतुलित आहार घ्यावा. दररोज लिंबू पाणी, आवळा रस आणि हळदीचे दूध घेतल्याने लिव्हर शुद्ध राहते. ग्रीन टी आणि लसूण हे चरबी कमी करण्यात मदत करतात. तेलकट, तळलेले आणि जंक फूड टाळा. रोज 30 मिनिटे चालणे किंवा योगा केल्याने लिव्हरमधील चरबी कमी होते. पुरेसे पाणी प्या आणि मद्यपान पूर्णपणे बंद करा. तसेच आवळा, तुळस, कारल्याचा रस हे लिव्हर साठी नैसर्गिक टॉनिक आहेत. नियमित तपासणी करून आरोग्याची काळजी घ्या हे महत्वपूर्ण ठरते…
यकृताच्या समस्यांमुळे चेहरा फुगू शकतो का?
यकृताच्या समस्यांमुळे मुरुमे होतात का?
यकृताच्या आजारात त्वचेतील बदल कोणते असतात?
यकृताच्या नुकसानीमुळे त्वचा काळी पडू शकते का?
लिव्हर खराब होण्याची लक्षणे मुळे चेहरा फुगू शकतो का?

Liver च्या समस्यांमुळे चेहरा फुगणे शक्य आहे. लिव्हर शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा यकृत योग्य प्रकारे कार्य करत नाही, तेव्हा शरीरात अतिरिक्त द्रव साठतो, ज्यामुळे हात, पाय तसेच चेहरा सूजतो. याला फेशियल एडिमा असेही म्हणतात. यकृताचे गंभीर आजार जसे की सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर हे देखील चेहर्यावर फुगण्याचे लक्षण देऊ शकतात.
लिव्हर दुषित झाल्यानंतर चेहरा फुगण्याची लक्षणे!!
• डोळ्यांच्या भोवती सूज
• गाल आणि कपाळावर सूज
• चेहर्यावर चमकदार किंवा फिकट त्वचा
• अंगात आणि पायांमध्ये साठलेला द्रव
यकृताच्या (liver) समस्यांमुळे मुरुमे होतात का?

लिव्हरच्या समस्यांचा थेट परिणाम त्वचेमध्ये दिसतो आणि यामुळे मुरुमे (Acne) होऊ शकतात. लिव्हवर हे शरीरातील मुख्य विषारी पदार्थ दूर करणारे अवयव आहे. जेव्हा लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात. यामुळे त्वचा सडल्यासारखी दिसते, तैलकटपणा वाढतो आणि मुरुमे निर्माण होतात.
लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जास्त तेलकट, जंक फूड, अल्कोहोल व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. हिरव्या भाज्या, फळे, मसूर व दाल, ओट्स, नट्स व लिंबूयुक्त पाणी सेवन करा. पुरेशी झोप, व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे हे देखील यकृतासाठी फायदेशीर आहे.
यकृताच्या( liver) आजारात त्वचेतील बदल कोणते असतात?

यकृताच्या आजारांमुळे त्वचेत अनेक लक्षणे दिसू लागतात, कारण यकृत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे मुख्य कार्य करते. जेव्हा यकृत नीट काम करत नाही, तेव्हा टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात आणि त्वचेचा रंग, बनावट व आरोग्य प्रभावित होतात.
तुझ्या मध्ये दिसून येणार आहे बदल :
• पिवळसर त्वचा होने
• मुरुमे व डाग दिसणे
• खवखवाट व कोरडेपणा होने
• खुणा व पिग्मेंटेशन होने
यकृताच्या ( liver) नुकसानीमुळे त्वचा काळी पडू शकते का?

यकृत शरीरातील मुख्य विषारी पदार्थ काढण्याचे काम करत राहते. जेव्हा Liver नीट कार्य करत नाही, तेव्हा शरीरातील टॉक्सिन्स त्वचेतून बाहेर येतात. यामुळे त्वचा फिकट, सडलेली किंवा काळसर दिसू लागते.
Liver च्या कमजोरीमुळे जॉन्डिससारखे लक्षण देखील दिसू शकते, ज्यामध्ये त्वचा पिवळसर किंवा काही ठिकाणी गडद होऊ शकते. शिवाय, तैलकटपणा वाढणे, मुरुमे, डाग किंवा कोरडेपणा देखील त्वचेवर दिसू शकतात.
